You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमद मिर्झा : महाराष्ट्रातल्या कुस्तीच्या आखाड्यात रमलेला इराणी पैलवान; भारताबद्दल तो काय म्हणाला?
अहमद मिर्झा : महाराष्ट्रातल्या कुस्तीच्या आखाड्यात रमलेला इराणी पैलवान; भारताबद्दल तो काय म्हणाला?
चार-पाच वर्षांपासून पैलवान अहमद मिर्झा भारतातील कुस्तीचे आखाडे गाजवत आहेत.
पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कुस्तीच्या आखाड्यांमध्ये मिर्झा यांचा दबदबा आहे.
इराणमध्येही कुस्तीची मोठी परंपरा आहे. तिथेही आखाड्यातली कुस्ती होते. पण मिर्झा यांच्या मते या दोन्ही देशांतील आखाडा कुस्ती वेगवेगळी आहे.
भारतात इतके दिवस राहतोय, पण आपल्याला इथल्या लोकांनी कधीही परकं वाटू दिलं नाही, असं मिर्झा सांगतात.
याशिवाय अल्लाहवर माझं निस्सीम प्रेम आहे, पण सोबत मी हनुमानाचाही भक्त असल्याचं मिर्झा सांगतात.
अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट
रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी