आर्टेमिस मोहिमेमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?

आर्टेमिस मोहिमेमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?

नासाची आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिलला लाँच झाली तेव्हापासूनच या मिशनमधलं रॉकेट, अंतराळयान आणि क्रू यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं.

आर्टेमिस मोहीम इतकी चंद्रापर्यंत गेली - तर फक्त वळसा का घातला? चंद्रावर उतरली का नाही? आणि आता या आर्टेमिसमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट : पल्लब घोष
  • निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)