You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' आणि 'अॅटर्नी जनरल' यांना पदावरून हटवलं; सरकारनं काय सांगितलं?
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितलं आहे.
इराण युद्धातून बाहेर पडण्याच्या धडपडीत ट्रम्प यांचा पाय अधिकच खोलात अडकलाय का?
इस्रायल अजूनही इराणवर हल्ले करत आहे. इस्रायलला इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचाही सामना करावा लागत आहे.
पहिला थांबा चंद्र, दुसरा थांबा मंगळ? 'नासा'चं हे मिशन किती महत्त्वाचं?
नासाच्या आर्टेमिस II या मोहिमेला सुरूवात झाली आहे. चार अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या या रॉकेटने अखेर चंद्राच्या दिशेने उड्डाण केलं आहे. ही ऐतिहासिक मोहीम 10 दिवसांची असेल.
राजा रवी वर्मांच्या 'यशोदा आणि कृष्ण' चित्राची 167 कोटी रुपयांना विक्री; काय खास आहे या चित्रात?
भारताचे महान चित्रकार राजा रवी वर्मां यांची अजरामर कलाकृती मानली जाणाऱ्या 'यशोदा आणि कृष्ण' या चित्रानं नवा विक्रम रचला आहे.
सतत तक्रारी आणि कुरकुर: यामुळे तुमच्या मेंदूचं काय होतं? यातून बाहेर कसं पडायचं?
सततची नकारात्मक मानसिक अवस्था मेंदूतील तणावाशी लढणारी यंत्रणा सक्रिय ठेवते. यामुळे स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि भावनिक संतुलनावर परिणाम होऊ शकतो.
व्हीडिओ, महाराणी ताराराणी : 'औरंगजेबाला सात वर्षे झुंजवत ठेवणारी राणी', वेळ 6,05
राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्यावर इतिहासकारांनी फार कमी काम केलेलं आहे. महाराणी ताराबाईंवरचं चरित्र का लिहावंसं वाटलं? इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी काय म्हटलं?
या तळघरात ठेवलंय 6,300 टन सोनं, लाखो सोन्याची बिस्किटं; किंमत आहे थक्क करणारी
जागतिक वित्तीय व्यवस्थेत (ग्लोबल फायनान्स सिस्टम) स्थैर्य राखण्यामध्ये हा गोल्ड वॉल्ट म्हणजे सोन्याची तिजोरी एक महत्वाची भूमिका बजावते. कारण अनेक देश त्यांचं सोनं या तिजोरीत ठेवतात.
व्हीडिओ, महाराष्ट्रात यंदा उन्हाळा कसा असेल? किती पाऊस पडेल? जाणून घेऊया, वेळ 2,56
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसानं हजेरी लावली आणि शेतीचं नुकसानही झालं.
आर्टेमिस 2 मोहीम : चंद्राच्या दिशेनी झेपावलेलं ओरायन यान कसं आहे, कसा राहील हा प्रवास?
आर्टेमिस 2 चा क्रू चंद्राच्या पलिकडे तब्बल 4,600 मैल - 7,402.982 किमी प्रवास करेल आणि 50 वर्षांनी चंद्राची पलीकडची बाजू पाहणारा क्रू ठरेल.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, जोस बटलरला मुंबई का आवडते? गुजरात टायटन्सच्या क्रिकेटरसोबत मनमोकळ्या गप्पा, वेळ 6,26
गुजरात टायटन्सचा इंग्लिश क्रिकेटर जोस बटलर गेली अनेक वर्ष इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो आहे.
व्हीडिओ, चीनमध्ये रोबो-टॅक्सी अचानक रस्त्यातच बंद पडल्या तेव्हा..., वेळ 0,51
चीनच्या वुहान शहरात बायडूच्या 'अपोलो गो' या रोबोटॅक्सी एका 'सिस्टम फेल्युअर'मुळे बंद पडल्याचं स्थानिक पोलिसांनी दिली.
व्हीडिओ, मुलीने प्रियकराच्या मदतीने वडिलांची केली हत्या; कसं उघडकीस आलं प्रकरण?, वेळ 4,49
मुलीनेच आपल्या वडिलांना मिल्क शेकमध्ये विष देऊन मारल्याचं समोर आलं असून चंद्रपूर पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या मुलीला अटक केली आहे.
व्हीडिओ, बैलांना शर्यतीत घेऊन जाणाऱ्या श्री लक्ष्मी व्हायरल कशा झाल्या?, वेळ 4,59
एका डौलदार बैलाला घेऊन जाणाऱ्या या आहेत श्री लक्ष्मी . हे दृश्य त्या वेळचं आहे, जेव्हा त्या घरच्या गोठ्यात वाढवलेल्या या बैलाला शर्यतीत सहभागी करण्यासाठी घेऊन जात होत्या.
व्हीडिओ, महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंसमोर कोणती आव्हानं आहेत?, वेळ 6,07
यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होत असून सोलापूरमध्ये 29 मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
व्हीडिओ, स्वतःला महादेवाचा अवतार म्हणत बलात्कार केल्याचा आरोप, ऋषिकेश वैद्य प्रकरण काय आहे? पाहा व्हीडिओ, वेळ 1,49
नाशिक मधील अशोक खरात प्रकरण चर्चेत असताना आता हे नवे प्रकरण समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : जगभरात पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.