बीबीसी मराठीशी संपर्क साधा
आपले विचार, टीका-टिप्पणी आणि सूचनांचे नेहमीच स्वागत आहे. आम्हाला संदेश पाठवण्याकरिता खालील विहित-मसुदा म्हणजेच फॉर्मचा वापर करा.
तुम्हाला जर का बीबीसीकडे तक्रार नोंदवायची असल्यास, याऐवजी कृपया तक्रार पृष्ठ यावर जा.
तुमच्या टीका-टिप्पणी पाठवा
• तुमची टीका-टिप्पणी किंवा अभिप्राय
• नाव (अनिवार्य)
• तुमचा ई-मेल पत्ता (अनिवार्य)
• शहर आणि देश (ऐच्छिक)
• तुमचा दूरध्वनी क्रमांक (ऐच्छिक)
बीबीसी मराठीला पाठवण्यात आलेले सर्व ई-मेल्स आम्ही वाचतो, परंतु प्रत्येक ई-मेलला प्रतिसाद देण्याची हमी देऊ शकत नाही.
तुमची टीका-टिप्पणी किंवा अभिप्राय याबद्दल अधिक माहितीची विनंती करण्यासाठी अथवा तुम्हाला प्रतिसाद पाठवण्यासाठी, अथवा तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमच्या वैयक्तिक माहितीचा आम्ही वापर करू. कृपया याची जाणीव ठेवा की, जगभरातील कोणत्याही बीबीसीच्या प्रसारमाध्यमावर तुमच्या टीका-टिप्पण्या अथवा अभिप्राय हे संपादित आणि प्रकाशित केले जातील. तुमची टीका-टिप्पणी आम्ही प्रकाशित करण्यास जर का तुम्ही इच्छुक नसल्यास आम्हाला तसे अभिप्राय फॉर्ममध्ये कृपया सूचित करावे. तुमच्या टीका-टिप्पणी अथवा अभिप्रायांचे स्वरूप यांचे अनुसार, तुमची वैयक्तिक माहिती ही आमचे मान्यताप्राप्त असे तृतीय-पक्ष सेवा-प्रदाते यांना देणे तथा त्यांचे बरोबर सामायिक करण्याची आम्हाला गरज पडेल तथा आवश्यकता असेल. हे सदर भागीदार तुमची वैयक्तिक माहिती फक्त बीबीसीच्याच वतीने असलेली माहिती म्हणून वापरतील आणि बीबीसीपासून अपरोक्षपणे अथवा स्वतंत्रपणे वापरणार नाहीत. तसेच सदर नियुक्त तथा कार्यान्वित पक्षकार जसे की कलेक्टिव्ह न्यूजरूम प्रायव्हेट लिमिटेड यांना देखील तुमची वैयक्तिक माहिती देणे तथा त्यांचे बरोबर सामायिक करण्याची आम्हाला गरज पडेल तथा आवश्यकता असेल.
माहिती-आकडेवारी म्हणजेच डेटा याचे जतन करणे तथा राखून ठेवणे या संदर्भातील आमचे धोरण म्हणजेच आमचे धारणा धोरण, आणि माहिती-आकडेवारी म्हणजेच डेटा याच्या संरक्षणाच्या संबंधित सर्व कायद्यांचे अनुसार बीबीसी आणि आमचे सेवा प्रदाते हे तुमच्या माहिती-आकडेवारीचे संस्करण करतील आणि राखून ठेवतील. अधिक माहितीसाठी कृपया माहितीची गोपनीयता तथा खाजगीपणा या संदर्भातील आमची सूचना म्हणजेच आमची गोपनीयता सूचना पहावी.
मी बीबीसीच्या अटी आणि शर्ती मान्य करतो.