BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
व्हीडिओ, वादळ पुढे सरकलं, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पावसाची स्थिती काय?, वेळ 5,48
कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या 12 तासात उत्तर आणि पश्चिम दिशेने सरकून आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. आता राज्यात हवामान कसं आहे? आणि पुढचे काही दिवस पावसाची काय स्थिती असेल?
कोल्ह्याचं मांस आणि तक्षक पाल खाल्ल्याने आजार बरे होण्याचं हे आहे सत्य; दमा ते लैंगिक समस्यांवरही उपचाराचे दावे
या समजुतींमागे वैज्ञानिक आधार काय आहे? हे प्राणी किंवा त्यांच्या शरीरापासून बनवलेली उत्पादनं खरोखरच मानवी आजार बरे करू शकतात का?
पुरुषाच्या शरीरात आढळलं गर्भाशय, 10 प्रश्नांच्या उत्तरातून जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण
डॉक्टरांच्या मते, हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे, ज्याला पर्सिस्टंट मुलेरियन डक्ट सिंड्रोम (PMDS) म्हणतात आणि तो जन्मजात असतो. आतापर्यंत जगभरात याची फारच कमी म्हणजेच 300 पेक्षा कमी प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
मतभेदांच्या चर्चेनंतर झालेल्या निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत 'हे' महत्त्वाचे निर्णय
या बैठकीत मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन (SIR) आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
'स्वतःच्याच अवयवांची लाज' वाटावी यासाठी महिलांना कोणी भाग पाडलं? जाणून घ्या, प्राचीन काळातील धारणा
हजारो वर्षांपासून महिलांच्या शरीरातील बाह्य जननेंद्रिय आणि योनीभोवती समाजात सातत्याने चर्चा सुरू आहे. प्राचीन काळात हा अवयव जननक्षमतेचे प्रतीक मानला जायचा. पण जसा काळ बदलला तशी त्याभोवती भीती, लाज आणि तो झाकून ठेवण्याची मानसिकता तयार झाली.
पैसे न देता ऑनलाइन शॉपिंगचा आनंद; भारतीयांमध्ये वाढतेय खरेदीची नवी पद्धत
तुम्हाला वेबसाइटवरून एआयच्या मदतीने एक बनावट फोन येतो. समोरची व्यक्ती सांगते की, ती तुमच्या इमारतीबाहेर उभी आहे; पण तिला तुमचं घर किंवा घराचा रस्ता सापडत नाही. पण वास्तवात कोणतंही जेवण तयारच झालेलं नसतं. तुमची ऑर्डर केवळ स्क्रीनवरच असते. असं का?
ग्राऊंड रिपोर्ट : 'खायलाच काही नव्हतं तर जनावरं एक-एक कमी केली', बळीराजाच्या चेहऱ्यावर दुष्काळाची चिंता
राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर या 6 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
'न सुटलेले विज्ञानातील रहस्य'; जाणून घ्या भूल दिल्यावर आपल्या मेंदूत नेमकं काय घडतं
आजच्या घडीला जगभरात दरवर्षी तब्बल 35 कोटींपेक्षा जास्त शस्त्रक्रिया जनरल ॲनेस्थेशिया देऊन पार पडतात. मात्र ही रहस्यमय औषधे आपल्या मेंदूला नेमकी कशी गुंगीत लोटतात, याचे कोडे शास्त्रज्ञांना आजही पूर्ण सुटलेले नाही.
'सुपर एल निनो'मुळे 6 महिन्यांत 4.50 लाख मृत्यूंचा इशारा; भारताला एवढा आहे धोका
या अहवालानुसार, एल निनोमुळे दुष्काळ, काही भागांमध्ये पूर आणि जंगलातील आगींच्या घटनांमध्ये वाढ होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची शक्यता आहे.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? - सविस्तर रिपोर्ट, वेळ 5,52
18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
व्हीडिओ, 'NET, SET, PhD; तरीही कायम नोकरी नाही', महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांची 'तासनदारी' - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 6,43
महाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही पूर्णवेळ नोकरीची वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे हे प्राध्यापक आजही 'क्लॉक अवर बेसिस' (सीएचबी) किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर काम करत आहेत.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पाकिस्तानच्या कराचीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन, वेळ 4,39
पाकिस्तानातील गणेशोत्सव हा एक दुर्मिळ अनुभव आहे. कराचीमध्ये मराठी संस्कृतीची ही झलक पाहणे रंजक आहे.
व्हीडिओ, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट 'या' 20 जिल्ह्यांवर , वेळ 4,02
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांत होत आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे?
व्हीडिओ, 'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव , वेळ 3,34
कोल्हापूर आणि सांगलीतील या गावांत मशिदीत हिंदू आणि मुस्लीम एकत्र गणेशोत्स्व साजरा करतात. कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.




































































