वादळ पुढे सरकलं, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पावसाची स्थिती काय?
वादळ पुढे सरकलं, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस पावसाची स्थिती काय?
Published
बंगालच्या उपसागरातलं कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या 12 तासांत उत्तर आणि पश्चिम दिशेने सरकून आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.
आता राज्यात हवामान कसं आहे? आणि पुढचे काही दिवस पावसाची काय स्थिती असेल?
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन