BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अदानी समूहाच्या अमेरिकेतील लाच प्रकरणाला नवं वळण, सुमारे 172 कोटी रुपये देऊन वाद मिटवण्यावर सहमती
भारतीय अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांनी त्यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल असलेल्या फसवणुकीच्या दिवाणी खटल्यात एकत्रितपणे 1.8 कोटी डॉलर (सुमारे 172 कोटी) दंड भरून हे प्रकरण मिटवण्याला मान्यता दिली आहे.
'भारताने तेलाची चिंता करू नये', रशियाचं मोठं वक्तव्य; पण तज्ज्ञ याचा काय अर्थ लावतात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण संघर्षामुळे देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचदरम्यान रशियाने तेलाच्या पुरवठ्यात भारताच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
होर्मुझमध्ये भारतीय जहाज बुडाले, गुजरातच्या खलाशाचा मृत्यू; जहाज मालकानं काय सांगितलं?
ओमानच्या किनाऱ्याजवळही बुधवारी सकाळी भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला झाला होता. हा हल्ला अस्वीकारार्ह आहे, असं गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.
NEET परीक्षेची नवी तारीख जाहीर; फीस, हॉल तिकिटाबाबत महत्त्वाच्या सूचना, पुढील वर्षीपासून परीक्षा संगणकीकृत
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने भारत सरकारच्या मंजुरीनंतर NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल‑डिझेल लिटरमागे 3 रुपयांनी महागलं, मुंबईत सध्या 'एवढा' दर; अनेक शहरांत 100 रुपयांचा टप्पा पार
मुंबईत पेट्रोल 3.14 रुपये महाग होऊन 106.68 रुपये प्रति लिटर झाले आहे तर डिझेल 3.11 रुपयांच्या वाढीनंतर 93.14 रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन; मानसिक आरोग्य, साहित्य, समाजकार्य यांच्यातील दुवा हरपला
व्यसनमुक्ती क्षेत्रातील त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. 1980 च्या दशकात रस्त्यावर सापडलेल्या व्यसनी तरुणांवरील उपचारांपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे मुक्तांगण व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रापर्यंत पोहोचला.
'पत्र्याच्या घरात कुलर काम करत नाही जीव घाबरतो, उलट्या होतात', सर्वाधिक तापमानात हातावर पोट असणारे कसे जगतात?
एप्रिल 2026 मध्ये अकोल्यात सातत्यानं आठ दिवस तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर होतं. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 26 एप्रिलला तर अकोल्यात 46.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
झोपेत झाडावर चढून बेपत्ता झाली महिला? असं झोपेत झाडावर चढणं शक्य आहे का? जाणून घ्या यामागचं कारण
मानसशास्त्रज्ञ आणि निद्रातज्ज्ञांच्या मते, झोपेत चालणं म्हणजे, एखादी व्यक्ती झोपेत असताना उठते आणि स्वत:हून चालते किंवा विविध कामं करते.
डोनाल्ड ट्रम्प–शी जिनपिंग भेट: अमेरिका-चीन नात्याची नवी दिशा ठरणार?
दोन्ही देशांतील धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करायची असल्याने, ट्रम्प यांचा हा दौरा खूपच वेगवान असेल. गुरुवार (14 मे) आणि शुक्रवार असे दोन दिवस बैठका आणि कार्यक्रम होणार आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, NEET परीक्षा रद्द, मागच्या दोन वर्षांत NTA तर्फे घेण्यात आलेल्या 'या' परीक्षाही रद्द, वेळ 2,13
पेपर फुटीचे आरोप होत असतानाच आता एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हीडिओ, भारतानं गेल्या वर्षी पाकिस्तानात जिथे हल्ले केले, तिथे आता स्थिती कशी आहे? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 4,39
गेल्या वर्षी 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद, मुरीदके आणि बहावलपूर इथल्या काही ठिकाणांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांना आता एक वर्षं पूर्ण झालं आहे.
व्हीडिओ, विजय-राहुल गांधी यांचं 'ते' रील इन्स्टावर ब्लॉक का झालं?, वेळ 1,38
तामिळनाडूमध्ये नवे मुख्यमंत्री विजय आणि राहुल गांधी यांच्या एका रीलला इन्स्टाग्रामवर ब्लॉक का करण्यात आलं? असा प्रश्न विचारला जातोय.
व्हीडिओ, 'गोष्ट दिंडी’मधून गावोगाव पायी भटकत मुलांना गोष्टी सांगणारा ऋषिकेश दाभोळकर, वेळ 5,43
पुण्याचा ऋषीकेश दाभोळकर हा तरूण गावागावात पायी चालत जातो आणि मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतो.
व्हीडिओ, राज्यपालांनी अजूनही विजय यांना सत्तास्थापनेला का बोलावलं नाही?, वेळ 3,56
टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला आहे.
व्हीडिओ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली, आसपासच्या गावांनी न्यायालयात धाव का घेतली?, वेळ 6,18
महाराष्ट्रातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत चांदोली, कोयना आणि राधानगरी अभयारण्यं हा वाघांचा नवा अधिवास बनला आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.







































































