कृषी कायदे रद्द करावेत यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेले 17 दिवस शेतकरी आंदोलन सुरू आहे. पंजाब, हरियाणासह देशभरातून आलेले शेतकरी आपल्या मागण्यांसाठी इथे ठाण मांडून आहेत.
या शेतकरी आंदोलनात टिपलेले हे काही क्षण-
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सिंघू बॉर्डरजवळ चपात्या शेकताना.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, साईन बोर्डचा वापर धुतलेली भांडी वाळवण्यासाठी
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, शिखांचे पहिले गुरू आणि संस्थापक गुरुनानक यांच्या 551व्या जयंतीनिमित्त प्रार्थना करताना एक शेतकरी आंदोलक
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, रस्त्यांवर लावण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले काही शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, मास्क घातलेला रॅपिड अॅक्शन फोर्सचा जवान. हे शेतकरी दिल्लीत शिरू नयेत, म्हणून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, या शेतकरी आंदोलनात महिलाही सहभागी झालेल्या आहेत.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, आंदोलक शेतकरी जेवणासाठीचं सामान सोबत घेऊन आलेत आणि इथे सगळ्यांसाठी लंगर सुरू आहे.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, सिंघू बॉर्डरजवळ कृषी विधेयकांच्या विरोधात घोषणा देणारे शेतकरी.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, दिल्लीच्या सिंघू बॉर्डरजवळ आपल्या मागण्यांसाठी धरणं आंदोलन करणारे शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, आंदोलक शेतकरी रस्त्यावरच झोपतायत.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, आंदोलन स्थळी एका शेतकऱ्याच्या सांगण्यावरून त्याचे हातपाय ओढणारे शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या या शेतकऱ्यांचे रोजचे सगळे व्यवहार इथेच पार पडतायत.
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, कृषी विधेयकांविरोधातल्या आंदोलनातली एक सभा
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, दिल्लीच्या टिकरी बॉर्डरजवळ कपडे धुणारा एक आंदोलक शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, टिकरी बॉर्डरजवळचं शेतकरी आंदोलन
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, टिकरी बॉर्डरजवळच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, पोलिसांनी लावले्या बॅरिकेडसमोर उभा असलेला एक शेतकरी
फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, आंदोलनस्थळी ट्रॅक्टरच्या खाली विश्रांती घेणारा एक शेतकरी
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.