पोलिसांनी सुटका करताच नेहा बोरा काय म्हणाली?
पोलिसांनी सुटका करताच नेहा बोरा काय म्हणाली?
Published
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान नेहा बोरा यांना दिल्लीत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र, रात्रीच नेहा बोरा हिला सोडण्यात आलं.
यानंतर तिने व्हीडिओ जारी करत, आपली भूमिका मांडली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



