बीबीसीच्या प्रतिनिधीला आंदोलन कव्हर करताना पोलिसांनी अडवलं तेव्हा काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, जेव्हा बीबीसी प्रतिनिधीला आंदोलन कव्हर करताना पोलिसांनी अडवलं
बीबीसीच्या प्रतिनिधीला आंदोलन कव्हर करताना पोलिसांनी अडवलं तेव्हा काय घडलं?
Published

कॉक्रोच जनता पार्टीनं शनिवारी आवाहन केलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विविध स्तरांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पोलिसांनी आंदोलकांबरोबरच काही माध्यमांच्या प्रतिनिधींवरही कारवाई केल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पाहायला मिळालं.

बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनाही पोलिसांनी आंदोलनाचं वार्तांकन करत असताना अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानेळी नेमकं काय घडलं ते पाहा.