दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक, काय फायदे होणार?
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक, काय फायदे होणार?
Published
मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणांमधील फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाने नवीन निर्णय घेतलाय. राज्यात आता कोणत्याही प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलंय.