Verticle इस्तंबूलमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात बुडल्या गाड्या

व्हीडिओ कॅप्शन, Verticle इस्तंबूलमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात बुडल्या गाड्या
Verticle इस्तंबूलमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात बुडल्या गाड्या
Published

14 आणि 15 ऑक्टोबरला झालेल्या या पावसामुळे आलेल्या पुरात 3 जणांचा बळी गेलाय तर 5 जण बेपत्ता आहेत. शहरात इतकं पाणी साचलं की ठिकठिकाणी गाड्या अडकून पडल्या होत्या. अनेक भागांंमध्ये लोकांच्या घरातही पुराचं पाणी शिरलं होतं.