दक्षिण कोरियात रस्त्याच्या खाली तळघरात राहणाऱ्या लोकांचे पुरामुळे हाल

व्हीडिओ कॅप्शन, दक्षिण कोरियात रस्त्याच्या खाली तळघरात राहणाऱ्या लोकांचे पुरामुळे हाल
Published

ऑस्कर विजेत्या पॅरासाईट सिनेमामुळे दक्षिण कोरियात सेऊल शहरात तळघरात राहणाऱ्या लोकांचं जीणं जगासमोर आलं. रस्त्याच्या खाली अंधारात जगणाऱ्या या लोकांना चांगली घरं देण्याची कोरियन सरकारची योजना आहे. पण, योजनेची वचनपूर्ती झालेली नाही.

दुसरीकडे सेऊलमध्ये अलीकडे आलेल्या पुरांमुळे तळघरात राहणंही कठीण झालंय. अशावेळी तळघरातल्या या लोकांवरचा बीबीसीचा हा खास रिपोर्ट…

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)