BBC Exclusive : तालिबान सरकार महिलांना काम करू देईल का?

व्हीडिओ कॅप्शन, BBC Exclusive : तालिबान सरकार महिलांना काम करू देईल का?
Published

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येऊन एक वर्षं उलटलं. या एका वर्षात महिलांना काम आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

तालिबान महिलांना स्वातंत्र्य देणार आहे की नाही? त्यांना कामाचा अधिकार का दिला जात नाही? असे कळीचे प्रश्न बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांनी तालिबानच्या मंत्र्यांना विचारले. पाहा ही मुलाखत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)