ट्रान्सजेंडर महिला इच्छामरण द्या, अशी मागणी का करतेय? कहाणी रिहानाची
Published
29 वर्षांची रिहाना ट्रान्सवूमन आहे. तिच्याकडे राहायला घर नाहीय आणि नोकरीही नाही.
सातत्याने तिला घर बदलावं लागतं कारण लोक एका ट्रान्सवूमनला घर द्यायला तयार होत नाहीत. तिने जिल्हा प्रशासनाकडे इच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे. पण का?
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)