मुंबई, ताजमहाल : 1850 च्या दशकातील दुर्मीळ फोटो

ताजमहाल
फोटो कॅप्शन, भारतभेटीवर आलेल्या फेलिसा बेआतो या फोटोग्राफरने 1857च्या बंडानंतर दोन वर्षांनी टिपलेला ताजमहाल.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

जुने फोटो पाहणे हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दुर्मीळ छायाचित्रांतून तत्कालीन भारतीय शहरांची एक झलक दिसते.

ब्रिट्रिश काळातील हे फोटो फेलिसा बेआतो, सॅम्युअल बॉर्न अशा छायाचित्रकारांच्या कलेचीही साक्ष देतात.

मुंबई, गिरगाव
फोटो कॅप्शन, रंगीत फोटो काढण्यास सुरूवात झाली त्या काळातील, म्हणजे 1860 च्या सुमारास टिपलेला मुंबईतील गिरगावचा माहौल.
ब्रिटिश नौका
फोटो कॅप्शन, 1856मधील मुंबई बंदर. ईस्ट इंडिया कंपनी इथून फोटो पाठवत असे. त्यासाठी त्यांनी सैन्यातील काही अधिकाऱ्यांना कॅमेराही दिला होता.
जयपूर, प्रिन्स ऑफ वेल्स
फोटो कॅप्शन, गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरच्या दौऱ्यावर सन 1875-76 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स गेले होते.
नदी घाट
फोटो कॅप्शन, सॅम्युअल बॉर्न यांनी काढलेला, गंगेच्या तिरावरील मणिकर्णिका घाटाचं हे नयनरम्य दृश्य.
बौद्ध
फोटो कॅप्शन, दार्जिलिंग येथील बौद्ध वादकांच्या या फोटोतून त्या काळातील पहाडी आदिवासी जीवनशैलीचा अंदाज येतो.
तिरुचिरापल्ली
फोटो कॅप्शन, जुन्या काळातील भारताचे चित्रण करणारे हे दृश्य आहे तिरुचिरापल्लीचे.
तमिळ
फोटो कॅप्शन, श्रीरंगनाथस्वामी, तमिळ शैलीतील हा मंदिर परिसर. जगातील मोठ्या धर्मस्थळांपैकी हा एक परिसर आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)