ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडेल की उकाडा वाढेल? पुढील 4 आठवडे हवामान कसं राहील?
ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडेल की उकाडा वाढेल? पुढील 4 आठवडे हवामान कसं राहील?
Published
हवामान प्रणाली अंदमान समुद्राकडून म्यानमारच्या किनारपट्टीवरून पुढे सरकली आहे.
29 सप्टेंबरपर्यंत ही प्रणाली कमकुवत होऊन Well Marked Low pressure area बनली आहे. आता महाराष्ट्रात हवामान कसं आहे? पुढचे चार आठवडे उकाडा असेल की पाऊस?
जाणून घेऊयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)