महाराष्ट्रासाठी हवामान अंदाज, पुढील 4 आठवडे राज्यात कसं असेल हवामान?
महाराष्ट्रासाठी हवामान अंदाज, पुढील 4 आठवडे राज्यात कसं असेल हवामान?
Published
महाराष्ट्रातला काही भाग सध्या उष्णतेच्या लाटेत होरपळून निघतो आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुढचे चार आठवडे राज्यातलं हवामान कसं असेल, जाणून घेऊया.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)