काश्मीरला जागतिक ओळख देणाऱ्या विलो बॅट व्यवसायासमोर आहेत 'ही' आव्हानं
काश्मीरला जागतिक ओळख देणाऱ्या विलो बॅट व्यवसायासमोर आहेत 'ही' आव्हानं
Published
जम्मू आणि काश्मीरमधील विलो बॅट उद्योग हा केवळ एक व्यवसाय नाही; तो हजारो कारागिरांसाठी उपजीविकेचा स्रोत आहे. अनंतनाग, बारामुल्ला आणि पहलगाममध्ये पसरलेल्या या व्यवसायात मोठ्या संख्येने महिला देखील काम करतात. या प्रदेशात दरवर्षी लाखो बॅट तयार होतात. नवीन ब्रँड देखील या बॅट जागतिक बाजारपेठेत घेऊन जात आहेत आणि त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जात आहे.
रिपोर्ट : माजिद जहांगीर
शूट/एडिट - देबलिन






