वसईचं पारंपरिक सुपरफूड असलेली सुकेळी नेमकी कशी तयार होतात?
वसईचं पारंपरिक सुपरफूड असलेली सुकेळी नेमकी कशी तयार होतात?
Published
वसईचा इतिहास सांगताना इथली खास केळी आणि त्यापासून तयार होणारी सुकेळी ही चविष्ट परंपरा नजरेतून सुटत नाही.
साध्या केळ्यांना अनेक दिवसांच्या काळजीपूर्वक प्रक्रियेतून तयार होणारी सुकेळी म्हणजे वसईची गोड डेलिकसी. पण ही सुकेळी नेमकी कशी तयार होतात? आणि आजच्या काळात या सुकेळीचा उपयोग कसा होऊ शकतो?
व्हीडिओ रिपोर्ट - ओंकार करंबेळकर
शूट - शाहीद शेख
एडिटिंग - अरविंद पारेकर
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)



