मिसिंग लिंकवर दरड कोसळली, विरोधक संतापले, मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?

व्हीडिओ कॅप्शन, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, विरोधक संतापले, CM नी काय म्हटलं?
मिसिंग लिंकवर दरड कोसळली, विरोधक संतापले, मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?
Published

काही दिवसांपूर्वीच लोकार्पण झालेल्या मिसिंग लिंक अर्थात कनेक्टिंग लिंकवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली.

स्लॅब कोसळून माती आणि पाण्याचा लोंढा थेट मिसिंग लिंकच्या रस्त्यावर आल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

रस्ता खुला करण्यासाठी प्रशासन धावलं असलं तरी विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन