श्रिया श्रीनिवासन कृत्रिम पायाला संवेदना देण्यासाठी कसं काम करत आहेत?

श्रिया
Published

श्रिया श्रीनिवासन या भारतीय शास्त्रज्ञ अमेरिकेत कृत्रिम पायालाही संवेदना कशा जाणवतील, यासाठी काम करत आहेत.

बीबीसीने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधील या बायोमेडिकल इंजिनिअरशी त्यांना कृत्रिम अवयवांमध्ये संवेदना जाणवू देण्यासाठी काय करावं लागतंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

व्हीडिओ कॅप्शन, श्रिया अमेरिकेतील MIT मध्ये संशोधन करत आहेत.

हे पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)