ज्योती वाघमारेंनी सावित्रीबाईंच्या पेहरावात घेतली राज्यसभेची शपथ

ज्योती वाघमारेंनी सावित्रीबाईंच्या पेहरावात घेतली राज्यसभेची शपथ

शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आज (6 एप्रिल) राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.

यावेळी त्या सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे पेहराव करून सभागृहात आल्या होत्या.

नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांनीही खासदारकीची शपथ घेतली. त्या भाजपच्या उमेदवार होत्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)