'लोक आता खूप फ्रस्ट्रेट आहेत', जाणून घ्या मुंबईतले आंदोलनकर्ते काय म्हणाले

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईतले आंदोलनकर्ते काय म्हणाले - 12 oct
'लोक आता खूप फ्रस्ट्रेट आहेत', जाणून घ्या मुंबईतले आंदोलनकर्ते काय म्हणाले
Published

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

‘लोक आता खूप फ्रस्ट्रेट आहेत’ या प्रतिक्रिया येत असून मतदारांच्या हक्कांबाबतची चिंता आणि निवडणूक प्रक्रियेतील चिंता लोकांनी दर्शवली

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)