ड्रोन वापरून जखमी सैनिकाची सुटका केल्याचा युक्रेनचा दावा
ड्रोन वापरून जखमी सैनिकाची सुटका केल्याचा युक्रेनचा दावा
Published
जखमी सैनिकाला हलवण्यासाठी पहिल्यांदाचा ड्रोनचा यशस्वी वापर करण्यात आल्याचं युक्रेनने म्हटलंय.
युद्ध सुरू असलेल्या सीमेवरून या सैनिकाची सुटका करण्यात आली. जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे ड्रोन वापरून रेस्क्यू मिशन राबवलं गेल्याचा युक्रेनचा दावा आहे.
भूसुरुंग आणि रशियाचे ड्रोन हल्ले यामुळे ही बचाव मोहीम जमिनीवरून राबवणं शक्य नव्हतं असंही युक्रेनने म्हटलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



