बीबीसी मराठी: तक्रार फॉर्म
तुम्हाला बीबीसी मराठी किंवा आमच्या वेबसाइट्स म्हणजेच आमच्या संकेतस्थळाबद्दल तक्रार करायची असल्यास, कृपया खालील विहित-मसुदा म्हणजेच फॉर्मचा वापर करा.
कोणत्याही सर्वसामान्य चौकशी, सूचना आणि अभिप्रायांसाठी कृपया आमचे अभिप्राय पृष्ठ वापरा.
कृपया याची जाणीव ठेवा की कलेक्टिव्ह न्यूजरूम प्रायव्हेट लिमिटेड (“कलेक्टिव्ह न्यूजरूम”) या नावाची एक नवीन, स्वतंत्र, भारतीय मालकीची कंपनी ही आता बीबीसीच्या सहा भारतीय भाषा सेवांप्रणालींवर प्रकाशित करण्यासाठीचा विषय-मजकूर संपादित करेल आणि त्या प्रणालीवर तो प्रकाशित करेल. याचा अर्थ असा होतो की, सदर कलेक्टिव्ह न्यूजरूमला सदर सहा भारतीय भाषा सेवांप्रणालीवर प्रकाशित करण्यासाठीचा विषय-मजकूर हा संपादित करणे आणि प्रकाशित करणे हे शक्य आणि सुनिश्चित व्हावे यासाठी आता सदर विषय-मजकूराचे योगदानकर्ते, बीबीसीचे वेबसाइट म्हणजेच संकेतस्थळ याचा वापरकर्ते, आणि इतरांबद्दलची वैयक्तिक माहिती ही बीबीसी आणि सदर कलेक्टिव्ह न्यूजरूम हे एकमेकास देतील आणि सामायिक करतील.
तुमची तक्रार नोंदवा
• नाव (अनिवार्य)
• तुमचा ई-मेल पत्ता (अनिवार्य)
• देश (ऐच्छिक)
• तुमचा दूरध्वनी क्रमांक (ऐच्छिक)
तुमच्या तक्रारीला कोण प्रतिसाद देईल?
तुम्ही सध्या भारतात राहत असल्यास तुमची तक्रार हाताळण्यासाठी कलेक्टिव्ह न्यूजरूम जबाबदार असेल. तुम्ही भारतात राहत नसल्यास बीबीसी तुमच्या तक्रारीची दखल घेईल तथा प्रतिसाद देईल.
पुढे काय होणार?
तुमची तक्रार, चौकशी किंवा टीका-टिप्पणी विचारात घेण्यासाठी आणि तपासण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती आमच्याद्वारे किंवा कलेक्टिव्ह न्यूजरूम द्वारे (ज्याप्रमाणे लागू होईल त्याप्रमाणे) वापरली जाईल. त्याचबरोबर तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी, तुमच्या चौकशी किंवा तक्रारीसंदर्भात अधिक माहितीची विनंती करण्यासाठी किंवा तुम्हाला उत्तर पाठविण्यासाठी देखील बीबीसी किंवा कलेक्टिव्ह न्यूजरूम तुमची वैयक्तिक माहिती वापरेल.
तुमची तक्रार, टीका-टिप्पणी अथवा अभिप्रायांचे स्वरूप यानुसार, तुमची वैयक्तिक माहिती ही आमचे मान्यताप्राप्त असे तृतीय-पक्ष सेवा-प्रदाते यांना देणे तथा त्यांच्या बरोबर सामायिक करण्याची आम्हाला गरज पडेल तथा आवश्यकता असेल. हे सदर भागीदार तुमची वैयक्तिक माहिती फक्त बीबीसीच्याच वतीने असलेली माहिती म्हणून वापरतील आणि बीबीसीपासून अपरोक्षपणे अथवा स्वतंत्रपणे वापरणार नाहीत. तसेच सदर नियुक्त तथा पक्षकार की ज्यामध्ये कलेक्टिव्ह न्यूजरूम समाविष्ट आहे, यांना देखील तुमची वैयक्तिक माहिती देणे तथा त्यांचे बरोबर सामायिक करण्याची आम्हाला गरज पडेल तथा आवश्यकता असेल.
माहिती-आकडेवारी म्हणजेच डेटा याचे जतन करणे तथा राखून ठेवणे या संदर्भातील आमचे धोरण म्हणजेच आमचे धारणा धोरण, आणि माहिती-आकडेवारी म्हणजेच डेटा याचे संरक्षणाचे संबंधित सर्व कायद्यांचे अनुसार बीबीसी तुमच्या माहिती-आकडेवारीचे संस्करण करतील आणि राखून ठेवतील. अधिक माहितीसाठी कृपया माहितीची गोपनीयता तथा खाजगीपणा या संदर्भातील आमची ‘गोपनीयतेसंदर्भातील सूचना’ पहावी.
माहिती-आकडेवारी म्हणजेच डेटा याचे एक विश्वस्त म्हणून कलेक्टिव्ह न्यूजरूम तुमच्या वैयक्तिक माहितीची काळजी कशी घेते याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया माहितीची गोपनीयता तथा खाजगीपणा या संदर्भातील त्यांचे धोरण म्हणजेच त्यांचे गोपनीयता धोरण हे https://www.collectivenewsroom.com/privacy-policy येथे पहावे.
सदर वेबसाइट म्हणजेच संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या मजकूराबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही Rajesh.Priyadarshi@collectivenewsroom.com यावर त्यांचे तक्रार अधिकारी राजेश प्रियदर्शी यांचेशी संपर्क साधू शकता.
मी बीबीसीच्या अटी आणि शर्ती मान्य करतो.