इंधन टंचाई : डिझेलसाठी पेट्रोलपंपावर हाणामारी, वाशिममध्ये नेमकं काय घडलं?
इंधन टंचाई : डिझेलसाठी पेट्रोलपंपावर हाणामारी, वाशिममध्ये नेमकं काय घडलं?
Published
पेट्रोल पंपावर डिझेल घेण्याच्या वादातून हाणामारी झाली. ही घटना वाशिममधली आहे. सध्या या परिसरात अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचं पंपचालक सांगतात.
वाशिममध्ये डिझेलचे टँकर दाखल होताच वाहनचालकांनी रांगा लावल्या. यावेळी किरकोळ वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.
नागरिकांनी डिझेलच्या कॅननंच एकमेकांना मारझोड केली. या प्रकरणी कुठला गुन्हा दाखल झालेला नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






