पेट्रोल- डिझेलचे भाव वाढले, सर्वसामान्य नागरिक काय म्हणतात?
पेट्रोल- डिझेलचे भाव वाढले, सर्वसामान्य नागरिक काय म्हणतात?
Published
तेल कंपन्यांनी शुक्रवारी (14 मे) दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 3 रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल आता 94.77 रुपयांऐवजी 97.77 रुपये प्रति लिटर मिळणार आहे, तर डिझेलची किंमत 87.67 रुपयांवरून वाढून 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे.
हे नवीन दर शुक्रवारपासून लागू झाले आहेत, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






