सोपी गोष्ट: एन्काऊंटर म्हणजे काय? पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशलिस्ट असं पद असतं का?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: एन्काऊंटर म्हणजे काय? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला का?
सोपी गोष्ट: एन्काऊंटर म्हणजे काय? पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशलिस्ट असं पद असतं का?
Published

एन्काऊंटर म्हणजे काय? पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशलिस्ट असं पद असतं का?

बदलापुरातल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या ताब्यात असतानाच मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा एन्काउंटरची चर्चा तापली.

एन्काऊंटर म्हणजे नेमकं काय? कायदा याबद्दल काय सांगतो? आणि यापूर्वीची कोणती एन्काऊंटर्स चर्चेत आली होती?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)