गडचिरोलीच्या जंगलात बाईक अँब्युलन्सचा जुगाड

व्हीडिओ कॅप्शन, गडचिरोलीच्या जंगलात हा बाईक अँब्युलन्सचा जुगाड वाचवू शकतो रुग्णांचे प्राण
गडचिरोलीच्या जंगलात बाईक अँब्युलन्सचा जुगाड
गडचिरोली
Published

तब्बल 23 हत्तींचा हा कळप आता भंडारा जिल्ह्यात शिरलाय.

गडचिरोली, गोंदिया असा प्रवास करत हा कळप भंडाऱ्यात आला. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात या कळपाने शेतीचं नुकसानही केलंय.

23 हत्तींच्या या कळपात 1 प्रमुख नर, 1 मोठी मादी, 6 पिल्लं आणि बाकी तरुण नरांचा समावेश आहे.

भंडारा जिल्ह्यातील उपवनसंरक्षकांसह त्यांच्या टीमने हत्तींची शोध मोहीम हाती घेतलीय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)