मनोज जरांगे यांचा विधानसभा निवडणुकीत प्लॅन काय? कोणत्या मतदारसंघात लढणार?

व्हीडिओ कॅप्शन, मनोज जरांगे यांचा विधानसभा निवडणुकीत प्लॅन काय? कोणत्या मतदारसंघात लढणार?
मनोज जरांगे यांचा विधानसभा निवडणुकीत प्लॅन काय? कोणत्या मतदारसंघात लढणार?
Published

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत जरांगे यांचा नेमका प्लॅन काय असणार आहे?

ते किती जागांवर आणि कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत? जरांगे स्वतः निवडणूक लढवणार का?

जरांगेंच्या भाषणांमध्ये फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका का केली जाते? या प्रश्नांना जरांगे यांनी उत्तरं दिली.

मनोज जरांगे यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी 22 ऑक्टोबर रोजी संवाद साधला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)