हवाई हल्ल्यात अख्खं कुटुंब गेलं, फक्त 18 महिन्यांची हेल्मा बचावली

व्हीडिओ कॅप्शन, घरावरच्या हल्ल्यात अख्खं कुटुंब गेलं, फक्त 18 महिन्यांची हेल्मा बचावली
हवाई हल्ल्यात अख्खं कुटुंब गेलं, फक्त 18 महिन्यांची हेल्मा बचावली

इराणमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर ढिगाऱ्यांखालून 18 महिन्यांच्या हेल्माला असं वाचवण्यात आलं. तेव्हाची दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्या रात्री तिच्या घरावर हल्ला झाला, तेव्हा तिचे आईवडील आणि दोन भावंडं मारली गेली. कुटुंबातली ती एकटीच वाचली.

पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)