‘आंदोलन बिघडवण्यासाठी बाहेरून गुंड येताहेत,’ अभिजीत दिपकेंचा आरोप

व्हीडिओ कॅप्शन, ‘आंदोलन बिघडवण्यासाठी बाहेरून गुंड येताहेत,’ अभिजीत दिपकेंचा आरोप
‘आंदोलन बिघडवण्यासाठी बाहेरून गुंड येताहेत,’ अभिजीत दिपकेंचा आरोप
Published

आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी म्हटलं.

पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दिल्ली पोलिसांनी मात्र आपण गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक तेवढीच कारवाई केल्याचं यापूर्वीच म्हटलं आहे.

सर्वांनी या प्रश्नावर एकत्र यावं, असंही अभिजीत दिपकेंनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)