ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही, तर राज्यपालांकडे काय पर्याय असतील?
ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही, तर राज्यपालांकडे काय पर्याय असतील?
Published
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी राजीनामा देणार नाही, मी हरले नाहीय. मी राजभवनात जाणार नाही. हा प्रश्नच उद्भवत नाही. नाही."
भाजपाचे प्रवक्ते देबजीत सरकार यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, "त्या ज्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत, त्यातून त्या स्वतःलाच हास्यास्पद बनवत आहेत. त्या काही दिवस प्रकाशझोतात राहू इच्छितात, म्हणून अशा गोष्टी बोलत आहेत.
राजकीय वाद एका बाजूला, ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तर घटनात्मक पेच उभा राहू शकतो का? राज्यपाल त्यांना पदावरून हटवू शकतात का?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






