महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं आयोगाला पत्र, 'या' आहेत 5 मागण्या
महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं आयोगाला पत्र, 'या' आहेत 5 मागण्या
Published
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक बैठक घेतली.
या बैठकीत एसआयआर प्रक्रिया राबवताना सुनावणीचे अधिकार निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना (ईआरओ) देण्याबाबत घोषणा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)






