पारधी महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयात का न्यावा लागला?

व्हीडिओ कॅप्शन, पारधी महिलेचा मृतदेह तहसीलच्या आवारात का न्यावा लागला?
पारधी महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयात का न्यावा लागला?
Published

अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये एका पारधी महिलेचा मृत्यू झाला. पण तिला सरकारी जागेवर अंत्यसंस्कारांची परवानगी न दिल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट कर्जत तहसील कार्यालय गाठलं.

पाहा संपूर्ण प्रकरण

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)