फुटबॉलमधील गोलकीपर, फॉरवर्ड, मिडफील्डर यांची खेळताना अशी असते भूमिका

व्हीडिओ कॅप्शन, फुटबॉलमध्ये गोलकीपर, फॉरवर्ड, मिडफील्डर यांचं नेमकं काम काय असतं?
फुटबॉलमधील गोलकीपर, फॉरवर्ड, मिडफील्डर यांची खेळताना अशी असते भूमिका
Published

फुटबॉलचा वर्ल्ड कप सुरू आहे. सामना पाहताना तुम्ही सेंटर फॉरवर्ड, मिडफील्डर, विंगर असे अनेक शब्द ऐकले असतील.

कोणत्या जागेवर खेळणाऱ्या खेळाडूला काय म्हणायचं? या खेळाडूंची कामं काय असतात? मेसी, रोनाल्डो, पेले, मॅराडोना या जगप्रसिद्ध खेळाडूंच्या पोझिशन्स काय होत्या? सगळं समजून घ्या या व्हीडिओतून..

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर