तुम्ही फोनशिवाय राहू शकता? डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग केलेल्या 'या' तरुणीचे अनुभव ऐका
तुम्ही फोनशिवाय राहू शकता? डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग केलेल्या 'या' तरुणीचे अनुभव ऐका
Published
जेव्हा एखादी व्यक्ती ऑनलाइन जगातून बाहेर पडते, तेव्हा काय घडते? काहींसाठी असं करणं सोपं ठरू शकतं. पण Gen Z साठी हा निर्णय तितकासा सोपा नाही. ऑफलाइन गेल्यावर या तरुण पिढीला एकाकीपणाची भावना ग्रासते का?
दिव्याची गोष्ट एक उत्तम उदाहरण आहे. तिला जाणीव झाली की तिला सोशल मीडियाचे व्यसन जडलं आहे, म्हणून तिने 48 तासांचा 'डिजिटल डिटॉक्स' करण्याचा निर्णय घेतला—म्हणजेच दोन पूर्ण दिवस डिजिटल जगापासून दूर राहणं.
याचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला? यामुळे तिला मदत झाली की तिचा एकाकीपणा अधिकच वाढला?
- रिपोर्ट : सारिका सिंग
- शूट एडिट: सिराज अली
- निर्माती: शैली भट्ट
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



