भारतातही महिलांना पाळीची रजा मिळू शकते का? पाहा सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, पाळीच्या रजेविषयी भारतात कायदा काय सांगतो? पीरियड लीव्ह विषयी जाणून घ्या | सोपी गोष्ट 805
भारतातही महिलांना पाळीची रजा मिळू शकते का? पाहा सोपी गोष्ट
प्रातिनिधीक फोटो
Published

जगभरातील कोट्यावधी महिलांना दर महिन्याला पाळी आली की अतिषय वेदना होतात. म्हणूनच पाळीच्या दरम्यान महिलांना तीन दिवस सुट्टी घेण्याचा अधिकार स्पेननं दिला आहे.

भारतातही अशी सुट्टी देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते आहे. पिरीयड लीव्हनं काय फरक पडू शकतो?

जगात इतर कुठल्या देशात अशी सुट्टी दिली जाते? आणि भारतात असा कायदा करता येऊ शकतो का?

संशोधन – सुशिला सिंह

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)