उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला जोडणारा रस्ता स्फोटाने उडवला तेव्हा

व्हीडिओ कॅप्शन, उत्तर कोरियाने दक्षिणेला जोडणारा रस्ता स्फोटाने उडवला तेव्हा...
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाला जोडणारा रस्ता स्फोटाने उडवला तेव्हा
Published

उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाशी जोडणाऱ्या रस्त्याचा आपल्या बाजूचा भाग उडवून लावला.

उत्तर कोरियाचे सैनिक आणि ट्रक सीमेजवळ तैनात झाले. उत्तर कोरियानं दोन्ही कोरियांना 'पूर्णपणे विभक्त' करण्यासाठी दोन्ही देशांना जोडणारे रस्ते आणि रेल्वे बंद करण्याचा प्रण केला होता यानंतर उत्तर कोरियानं हे स्फोट घडवून आणले.

पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)