अनेक व्याधींनी ग्रस्त असतानाही तो कंटेंट क्रिएटर बनला
अनेक व्याधींनी ग्रस्त असतानाही तो कंटेंट क्रिएटर बनला
Published
असंख्य शारीरिक आव्हानांना न जुमानता, दिल्लीचा पुलकित शर्मा त्याचं स्वप्न जगतोय. पुलकित हा डान्सर तसंच रेडिओ जॉकी म्हणून ही काम करतो आणि आता तो एक कंटेंट क्रिएटर आणि पॉडकास्टर म्हणून देखील काम करतोय.
रिपोर्ट आणि एडिट - राजन पापनेजा
शूट - अल्ताफ
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






