पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या घोडेवाल्या आदिलचं कुटुंब आता काय करतं?

व्हीडिओ कॅप्शन, पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या घोडेवाल्या आदिलचं कुटुंब आता काय करतं?
पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या घोडेवाल्या आदिलचं कुटुंब आता काय करतं?
Published

पहलगामच्या हल्ल्यात मरण पावलेला एकमेव काश्मिरी म्हणजे तिथे घोडे आणि खेचर चालवणारा आदिल. या हल्ल्यात पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना आदिलचा मृत्यू झाला. आज वर्षभरानंतर त्याचे कुटुंबीय काय परिस्थितीत आहेत?

रिपोर्ट - सुमेधा पाल

शूट - एडिट - शाद मिधत

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)