'विरोधातल्यांना निधी मिळत नाही', यावर राजाभाऊ वाजे काय म्हणाले? - विशेष मुलाखत
'विरोधातल्यांना निधी मिळत नाही', यावर राजाभाऊ वाजे काय म्हणाले? - विशेष मुलाखत
Published
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली आणि 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मात्र, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय का घेतला? याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी आशय येडगे यांनी संवाद साधला आहे.
- शूट - प्रज्वल भालेराव
- निर्मिती आणि एडिट – छाया काविरे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



