मृत डोनरच्या गर्भाशयातून बेबी ह्युगोचा जन्म कसा झाला?
मृत डोनरच्या गर्भाशयातून बेबी ह्युगोचा जन्म कसा झाला?
Published
एका मृत महिलेच्या गर्भाशयातून युकेमध्ये या बाळाचा जन्म झालाय. तिने अवयवदान केलं होतं. womb transplant म्हणजे गर्भाशयाचं प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया जगभरात अनेक ठिकाणी केली जाते.
भारतातही केली जाते. पण मृत महिलेच्या गर्भाशयाचं प्रत्यारोपण होणं आणि त्यातून बाळाचा जन्म होणं - हे युकेमध्ये पहिल्यांदाच घडलंय.
गर्भाशयाचं प्रत्यारोपण म्हणजे काय, ही शस्त्रक्रिया कुणासाठी केली जाते आणि ह्युगो बाळाच्या जन्मामुळे काय बदलणार आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)






