पृथ्वीला अगदी जवळून घिरट्या घालणारे उपग्रह तयार करण्यासाठी चढाओढ का?

व्हीडिओ कॅप्शन, पृथ्वीला अगदी जवळून घिरट्या घालणारे उपग्रह तयार करण्यासाठी चढाओढ का?
पृथ्वीला अगदी जवळून घिरट्या घालणारे उपग्रह तयार करण्यासाठी चढाओढ का?
Published

अवकाशात जाण्याची - चंद्रावर जाण्याची स्पर्धा तर वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्वीपासून होतीच. पण आता स्पर्धा आहे ती लो-ऑर्बिट म्हणजे खालच्या कक्षेमध्ये फिरणारे कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी.

काय आहेत हे उपग्रह? ते खालच्या कक्षेत असल्याचा फायदा काय आहे?

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)