गरोदरपणात 145 किलो वजन का उचललं? कांस्यपदक विजेत्या सोनिका यांनी स्वतःच सांगितलं कारण
गरोदरपणात 145 किलो वजन का उचललं? कांस्यपदक विजेत्या सोनिका यांनी स्वतःच सांगितलं कारण
Published
दिल्ली पोलिसच्या सोनिका यादव 7 महिन्यांच्या गरोदर आहेत. त्यांनी 17 ऑक्टोबरला झालेल्या इंडिया पोलिस वेटलिफ्टिंग क्लस्टर 2025-26 चॅम्पियनशिपमध्ये 145 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. सोनिका यांनी गरोदरपणात वेटलिफ्टिंग का केलं आणि यातून महिलांना काय संदेश दिला? पाहा हा व्हीडिओ
रिपोर्ट: आशय येडगे आणि शुभ राणा
व्हिडिओ: देबलिन रॉय