रोहित शर्माने राष्ट्रपतींच्या हस्ते 'पद्मश्री' स्वीकारतानाचा क्षण

व्हीडिओ कॅप्शन, रोहित शर्माने राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री स्वीकारला तेव्हा
रोहित शर्माने राष्ट्रपतींच्या हस्ते 'पद्मश्री' स्वीकारतानाचा क्षण
Published

क्रिकेटपटू आणि भारताच्या पुरुष संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने दिल्लीत 23 जून रोजी झालेल्या सोहळ्यात पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात हा सोहळा संपन्न झाला जेव्हा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)