NEET पेपर लीक प्रकरण : नाशिकमधून अटक झालेला तरुण डॉक्टर नाही?

व्हीडिओ कॅप्शन, NEET पेपर लीक प्रकरण : नाशिकमधून अटक झालेला तरुण डॉक्टर नाही?
NEET पेपर लीक प्रकरण : नाशिकमधून अटक झालेला तरुण डॉक्टर नाही?
Published

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील एका इमारतीमध्ये Neet परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनार याचं ऑफिस आहे.

SR एजुकेशन कन्सल्टन्सी नावाच्या या ऑफिसमध्ये बीएमएस, एमबीबीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांना admission मिळवण्याची इच्छा असणाऱ्या मुलांचं काउन्सलिंग केलं जायचं.

रिपोर्ट - आशय येडगे

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)