इराणमधल्या युद्धात मुंबईतील दीक्षित सोलंकी यांचा मृत्यू नेमका कसा झाला?
इराणमधल्या युद्धात मुंबईतील दीक्षित सोलंकी यांचा मृत्यू नेमका कसा झाला?
Published
अमेरिका-इस्रायलच्या इराणमधल्या युध्दात दीक्षित सोलंकी या कांदिवलीच्या एका तरुणाचा मृत्यू झाला. पण पाच दिवस उलटूनही त्याचं पार्थिव भारतात परत आलेलं नाहीये. दीक्षितचा मृत्यू नेमका कशामुळं झाला? तिथे नेमकं काय घडलं?
पाहा या व्हीडिओच्या माध्यमातून
निवेदन - यश वाडेकर
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






