अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा कोणत्या देशाला फटका, कोणत्या देशांना फायदा? - सोपी गोष्ट
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा कोणत्या देशाला फटका, कोणत्या देशांना फायदा? - सोपी गोष्ट
Published
अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्ध झालं आणि रुपया घसरला.पण मग जगात असं कुठलं चलन आहे का? जे या युद्धाच्या काळात मजबूत झालं? किंवा असं चलन ज्यांना फारसा फरक पडला नाही.
- रिपोर्ट : लुईस बारुको, जुलिया ब्राऊन, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)